राजकीय वाटचाल

- सन १९८० : शिवसेना शाखाप्रमुख
- सन १९८५ : शिवसेना नगरसेवक
- सन १९९९ : शिवसेना आमदार (विलेपार्ले)
- सन २००५ : शिवसेना सचिव
- सन २०१२ :विधान परिषद सदस्य
विशेष कार्य
- संस्थापक / अध्यक्ष : रामेश्वर शिक्षण संस्था
- संस्थापक / अध्यक्ष : रामेश्वर पतसंस्था मर्यादित
