राजकीय वाटचाल आणि सामाजिक कार्य

राजकीय वाटचाल

  • सन १९८० : शिवसेना शाखाप्रमुख
  • सन १९८५ : शिवसेना नगरसेवक
  • सन १९९९ : शिवसेना आमदार (विलेपार्ले)
  • सन २००५ : शिवसेना सचिव
  • सन २०१२ :विधान परिषद सदस्य

विशेष कार्य
  •  संस्थापक / अध्यक्ष : रामेश्वर शिक्षण संस्था 
  • संस्थापक / अध्यक्ष : रामेश्वर पतसंस्था मर्यादित
Share by: